¡Sorpréndeme!

Beed News : नाकर्त्या आघाडी सरकार, झोपलेल्या मंत्र्यांचा धिक्कार असो | BJP | farmer | Sakal Media

2021-09-27 1 Dailymotion

Beed News : नाकर्त्या आघाडी सरकार, झोपलेल्या मंत्र्यांचा धिक्कार असो | BJP | farmer | Sakal Media
अंबाजोगाई (जि. बीड) : शेतकऱ्यांना न्याय, अनुदान मिळाले पाहीजे, नाकर्त्या आघाडी सरकारचा धिक्कार असो, झोपलेल्या मंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर दणानून गेला. भाजपच्या वतीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी निदर्शने करण्यात आली. आमदार नमिता मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, उपसभापती ऋषीकेश आडसकर, अक्षय मुंदडा, भगवान केदार, अच्युत गंगणे, विजयकांत मुंडे, हिंदुलाल काकडे, शिवाजी पाटील, वैजनाथ देशमुख, संतोष लोमटे आदी सहभागी झाले. (व्हिडीओ : प्रशांत बर्दापूरकर)
#Beed #BJP #Farmer #stategovernment